अभिनेत्री शर्वरी वाघचा क्लासी लूक

06 September 2024

Created By: आयेशा सय्यद

महाराज या सिनेमातील विराज अर्थात अभिनेत्री शर्वरी वाघ

शर्वरी वाघ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

बॉटल ग्रीन कलरच्या आऊटफिटमधील शर्वरीचा खास अंदाज

शर्वरीच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा होतेय

खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट नेटकऱ्यांनी केलीय

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!