सना मकबूलने उडवली रणवीर शाैरीच्या वयाची खिल्ली, म्हणाली, म्हातारे...

18 July 2024

Created By:  Shital Munde

बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतोय

सना मकबूल हिने रणवीर शाैरीची खिल्ली उडवली आहे

हेच नाहीतर सना हिने चक्क त्यांच्या वयावर कमेंट केलीये

सना म्हणाली की, तुझे म्हातारे डोळे मला नको दाखवू...

आता यानंतर सना मकबूल हिच्यावर जोरदार टीका होताना दिसतंय

बिग बॉसच्या घरात नेहमीच स्पष्ट बोलताना रणवीर शाैरी दिसतात 

भांडणामध्ये रणवीर शाैरीने सनाला म्हटले होते की, तुझे नागिनचे डोळे नको दाखवू