'मिर्झापूर 4'मध्ये होणार तरी काय? कोणीच केला नसेल विचार

Created By: Shweta Walanj

'मिर्झापूर 2'मध्ये जेव्हा रॉबिनची एन्ट्री झाली तेव्हा, त्याची भूमिकेला रहस्यमय दाखवण्यात आलं.

  रॉबिनचं रहस्य समोर येण्याआधी तिसऱ्या सीझनमध्ये त्याचा मृत्यू झाला.

रॉबिनच्या मृत्यनंतर त्याचा आईचं काय सत्य आहे? यावर कोणताच सीन नाही.

रॉबिन फेम प्रियांशू पेन्युलीने मुलाखतीत यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

रॉबिनच्या आईचं सत्य काय? यावर अभिनेता म्हणाला, 'सांगू शकत नाही. सीझन 4 मध्ये काय होईल.'

इन्स्टावर मला लोकं शिव्या देतात. पण काही गोष्टी गुपित ठेवल्या आहेत. त्यामागेही कारण आहे.

 सीरिझमध्ये रॉबिनचं निधन झालं असलं तरी, आईचं रहस्य सीझम 4 मध्ये समोर येऊ शकतं.