सोशल मीडियावर या चिमुकलीचा एकतरी व्हीडिओ तुम्ही पाहिला असेल
17 July 2024
Created By: आयेशा सय्यद
ही आहे सोशल मीडियावरची चिमुकली स्टार झारा झ्याना...
झारा झ्याना केवळ पाच वर्षांची आहे
पाच वर्षांच्या झारा झ्यानाचे इन्स्टाग्रामवर 1. 1 मिलियन फॉलोव्हर्स आहेत
पाच वर्षांच्या चिमुकलीचे इतके फॉलोव्हर्स कसे?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल
झाराची स्माईल नेटकऱ्यांना खिळवून ठेवते, त्याचमुळे तिचे इतके फॉलोव्हर्स आहेत
झाराच्या एक्सप्रेशन्समुळे तिच्या व्हीडिओंना नेटकरी पसंती देतात
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा