पाकिस्तानची नोरा फतेही, सुंदरता पाहून तुम्ही व्हाल घायाळ

हरीम फारूखला पाकिस्तानमध्ये नोरा फतेही या नावाने ओळखले जाते

हरीम फारूखचा जन्म हा इस्लामाबादमध्ये 26 मे 1992 ला झाला आहे

हरीम फारूख ही पाकिस्तानची सर्वात सुंदर आणि हॉट अभिनेत्री आहे

शो दयार ए दिलमध्ये अभिनेत्री हरीम फारुखने महत्त्वाची भूमिका बजावली आहे

पाकिस्तानी चित्रपट जनानमध्ये देखील हरीम फारुखने काम केलं आहे

पहा व्हिडीओ