पपईची शेती करणाऱ्यासाठी सरकार देतेय बंपर सब्सिडी

पपई हे एक पौष्टिक फ्रूट असून त्यात विटामिन्स असतात

काही लोक तर पपईचा ज्यूस करून पितात

म्हणूनच मार्केटमध्ये पपईला आहे खूप मागणी

सध्या पपईचा भाव 40 ते 50 रुपये किलो 

बिहारमध्ये पपईची शेती करणाऱ्याला 75% सब्सिडी 

एकीकृत बागवानी विकास मिशन योजनेतून मिळतेय सब्सिडी

http://horticulturebihar.gov.in या लिंकवर अर्ज करा