विशेष म्हणजे हा ड्राय फ्रूट त्याच्या खास गुणांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
या ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन ई सारखे आवश्यक जीवनसत्त्वे असतात.
पिस्ता खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यात दोन विशेष अँटिऑक्सिडंट असतात.
मोतीबिंदू सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी हे उपयुक्त आहेत. त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यासाठी पिस्ता खा.
. पिस्ता मेंदूची शक्ती वाढवतो आणि मेमरी बूस्टरप्रमाणे काम करतो.
व्हिटॅमिन ई मेंदूच्या पेशींचे पोषण करते आणि काही प्रकारचे नुकसान कमी करण्यास मदत करते.
दिवसभरात 15 ते 20 ग्रॅम पिस्ते खावेत. ते पाण्यात भिजवून खावे किंवा दुधासोबत घ्यावे.
cashew Benefits : हाडाच्या समस्यांमध्ये काजू खाण्याचे फायदे