मध्य प्रदेशमधील 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2 December 2023
Created By: Chetan Patil
कैलाश विजयवर्गीय इंदौर-1 येथून निवडणुकीच्या मैदानात आहेत
शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी येथून निवडणूक लढवलीय
नरोत्तम मिश्रा यांनी दतिया मतदारसंघातून निवडणूक लढवलीय
प्रल्हाद सिंह पटेल नरसिंहपूर येथे उभे आहेत
नरेंद्र सिंह तौमर हे दिमनी येथून मैदानात आहेत
कमलनाथ छिंदवाडा मतदारसंघातून निवडणुकीच्या रणांगात आहेत
जीतू पटवारी हे राऊ येथून मैदानात आहेत
बाला बच्चन हे राजपूर येथून मैदानात आहेत
हेही वाचा : कोट्यवधी रुपयांची भेटवस्तू देणारी माणसं