मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 55 वा वाढदिवस आहे.

राज ठाकरे यांचं खरं नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे आहे.

स्पष्टवक्तेपणा आणि अमोघ वक्तृत्वासाठी राज सर्वपरिचित आहेत.

राज हे आघाडीचे व्यंगचित्रकारही आहेत.

विद्यार्थीदशेपासूनच ते शिवसेनेत सक्रिय होते

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते अध्यक्ष आहेत

मनसेला सुरुवातीला चांगलं राजकीय यश मिळालं होतं.

राज यांचे चिंरजीव अमित ठाकरेही राजकारणात सक्रिय झाले आहेत.