इलेक्ट्रॉल बाँडवर सुप्रीम बंदी;
का उडाला गोंधळ
15 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या इलेक्टोरल बाँडला ठरवले घटनाबाह्य
राजकीय पक्षांना कोट्यवधीचा फंड मिळावा म्हणून निवडणूक रोखे
2018 मध्ये ही इलेक्टोरल बाँड बाजारात, देणगीदाराची ओळख गुप्त
योजनेंतर्गत 1 हजार, 10 हजार, एक लाख ते 1 कोटीपर्यंतचे निवडणूक रोखे
निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे वर्गणी
याविरोधात दाखल झाली होती सुप्रीम कोर्टात याचिका
सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रिक बाँडवर रोख लावली
परत विचारू नका, कशी आहेस? चाहत्यांचा प्रश्न, अभिनेत्रीने डायरेक्ट फोटोचं शेअर केला
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा