प्राजक्ता माळीचा निळ्या साडीतला लूक!
अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सोशल मीडीयावर सक्रिय असते.
प्राजक्ताने नुकताच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केलेत.
या फोटोत तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
फोटो शेअर करताना तिने The most favourite color For the most favourite show हे कॅप्शन दिलं आहे.
प्राजक्ता कलर्स टिव्हीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करते.
आणखीन काही फोटो पाहा