प्रतिक्षा संपली, अयोध्येत मोदी दाखल, रामलल्लाची पहिली झलक, फोटो व्हायरल

22 January 2024

Created By: Soneshwar Patil

संपूर्ण अयोध्या नगरीत आज जय श्री राम नावाचा जयघोष

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झालेत 

थोड्याच वेळात मोदींचं राममंदिर परिसरात आगमन

सोशल मीडियावर रामलल्लाचा फोटो तुफान व्हायरल 

तसेच अयोध्येत अनेक सेलिब्रिटींचं मंदिर परिसरात आगमन

अयोध्येतील राम मंदिरात सकाळी पहाटेपासून भाविकांची गर्दी 

तब्बल 500 वर्षांचा संघर्षमय प्रवास, अयोध्येतील भव्य राममंदिराचा व्हिडीओ व्हायरल