अभिनेत्री प्रिया बापटचं खास फोटोशूट

01 October 2024

Created By: आयेशा सय्यद

प्रिया बापटचा क्लासी अंदाज

'रात जवान है' ही प्रियाची वेगसिरीज रिलीज होणार आहे

या वेबसिरिजच्या प्रमोशनसाठी प्रियाने हे खास फोटोशूट केलंय

'रात जवान है' साठी कलरफुल फोटोशूट, असं म्हणत प्रियाने फोटो शेअर केलेत

तिच्या या क्लासी लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट तिच्या चाहत्याने केलीय

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत