भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो.
व्हिटॅमिन ए, सी, ई, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियमसह अनेक पोषक घटक भोपळ्यामध्ये आढळतात.
यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ई, फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात जे साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.
याच्या सेवनाने पोटाशी संबंधित आजार दूर होतात. फायबरमुळे पोट निरोगी राहण्यास मदत होते.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी भोपळ्याचा रस प्यावा. त्यात कॅल्शियम, जीवनसत्त्वे, फायबर असतात
भोपळ्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते
Soaked Almonds Benefits: भिजवलेले बदाम खाण्याचे दुप्पट फायदे