"शंभर टक्के, या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार"
Created By: Harish Malusare
20 july 2024
ठाकरे गटात प्रवेश
केलेल्या वसंत मोरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये
वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकर यांना फोन करत धमकी दिली आहे
फोन करत जीवे मारण्याची धमकी देणारा मनसेचा कार्यकर्ता असल्याचं सांगत आहे
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार असं धमकी देणारा बोलत आहे
वसंत मोरे यांनी हे कॉल रेकॉर्डिंग ट्विट केलं असून सोशल मीडियावर व्हायरल झालंय
या धमकीमागे मनसे नेते साईनाथ बाबर असल्याचं वसंत मोरे म्हणालेत
'आता सर्व काही तिरंग्यासाठीच...'; KKR सोडताना गौतम गंभीर झाला भावूक