श्रुती मराठेच्या ‘गोड गोजिरी अदा….’, पहा साडीत श्रुतीचं मनमोहक अदा
श्रुती ही एक मराठी अभिनेत्री, टीव्ही एंटरटेनर आणि मॉडेल आहे
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते
श्रुती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते
आताही तिचा मराठमोळा अंदाज आणि सुंदर अदा सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे
या फोटोंमध्ये श्रुती कमालीची सुंदर दिसतेय
श्रुती मराठेने ‘सनई-चौघडे’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले ळ्यांचा नजरा!
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ या मधून तिला खरी ओळख मिळाली