बादशाह याच्या लाल रंगाच्या बूटाची किंमत ऐकून बसेल थेट धक्का, इतके लाख आणि...

9 September 2024

Created By: Shital Munde

रॅपर बादशाह हा कायमच चर्चेत असतो आणि त्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते

बादशाह हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे

नुकताच बादशाह याने एक मुलाखत दिलीये ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे 

बादशाह याच्या लाल रंगाच्या बूटाची किंमत तब्बल 22 लाख रूपये आहे

याबद्दलचा खुलासा स्वत: बादशाह याच्याकडूनच करण्यात आला

बादशाह याच्या बूटाची किंमत ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय

बादशाह हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे