लक्ष्मीचे प्रतिक मानला जाणारा झाडू मंगळवारी का खरेदी करतात?

लक्ष्मीचे प्रतिक मानला जाणारा झाडू मंगळवारी का खरेदी करतात?

15 March 2025

Created By: Aarti Borade

वास्तूशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी झाडूचा वापर करतात. 

हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते

हिंदू धर्मात मंगळवार हा हनुमानचा असून अशुभ मानला जातो. पण या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते

मंगळवारी झाडू खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते

शुक्रवार आणि मंगळवार झाडू खरेदीसाठी शुभ मानला जातो

मंगळावारी झाडू खरेदी केल्याने घरात लक्ष्मी नांदते ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)