second-lunar-eclipse-2025-date-and-time-4

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा राशीचक्रावर कसा परिणाम होतो?

16 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
second-lunar-eclipse-2025-date-and-time-3

ग्रहण वैदिक ज्योतिषशास्त्रात महत्त्वाची घटना आहे. याचा राशीचक्रावर परिणाम होतो. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रभाव पडतो. 

second-lunar-eclipse-2025-date-and-time-2

या वर्षाचं दुसरं चंद्रग्रहण 7 सप्टेंबर. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी सुरु होईल. 8 सप्टेंबर रात्री 12 वाजून 23 मिनिटांपर्यंत असेल. 

second-lunar-eclipse-2025-date-and-time-1

ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि सूर्याचं महत्त्व आहे. ग्रहणावेली राहु आणि केतुचा प्रभाव पडतो. त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. 

ग्रहणावेळी ग्रहांची स्थिती महत्त्वाची असते. जर शुभ ग्रह मजबूत असेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव कमी असू शकतो. 

राशी आणि नक्षत्रातही ग्रहण होते. त्यामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात चढ उतार दिसून येतो. 

ग्रहणापूर्वी सूतक काळ महत्त्वाचा असतो. यावेळी नकारात्मक ऊर्जा वाढते. यावेळी शुभ कार्य करण्यास मनाई असते. 

ज्योतिषशास्त्रानुसार, याचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो. त्यामुळे मानवी स्वभावात काही अंशी बदल दिसून येतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, या दरम्यान काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

सर्वायकल कॅन्सरच्या वेदना नेमक्या कुठे होतात?