2 जानेवारी 2025
या उपायाने राहु-केतुचा वाईट प्रभाव होईल दूर!
ज्योतिषशास्त्रात राहु केतुला पापग्रहाचा दर्जा आहे.या दोन्ही ग्रहांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो.
राहु-केतुचा प्रभाव असेल तर कामात अडचणी येतात. तसेच यश लांब लांब पळतं. त्यामुळे यावर उपाय करणं आवश्यक आहे.
राहु-केतु मायावी ग्रह आहेत. यासाठी घरात कालिया नागावर नाचणाऱ्या कृष्णाचा फोटो लावावा.
तसेच रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम: मंत्राचा जप करावा. असं केल्याने राहु केतुच्या दोषातून मुक्ती मिळते.
राहु केतुचा दोष असेल तर पिंक रंगाचे कपडे परिधान करावे. यामुळे राहु-केतुचा प्रभाव कमी होतो.
पंचमुखी रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा. यामुळे राहु-केतुचा दोष दूर होतो.
नियमितपणे कुत्र्यांना भाकरी दिल्यास राहु-केतुच्या प्रभाव कमी होतो.