डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या पंडितांनुसार हा पहिला आठवडा 6 राशींसाठी  शुभ असेल. 

29th nov 2024

Created By: Dinanath Parab

या राशींना संपूर्ण आठवडाभर धनधान्याची प्राप्ती होईल. करियर आणि आरोग्याच्या आघाडीवर लाभ होईल. जीवनात सुरु असलेल्या समस्या दूर होतील.

29th nov 2024

Created By: Dinanath Parab

वृषभ राशीला धन लाभ योग आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. संपत्ती लाभाचा योग आहे. प्रकृतीत सुधारणा होतील. करियरमध्ये  यश मिळेल.

29th nov 2024

Created By: Dinanath Parab

कर्क राशिच्या लोकांचा नोकरी-व्यवसायात प्रॉफिट वाढेल. धन लाभ संभवतो. शुभ सूचना मिळेल. अनेक महत्त्वाची कामे होतील.

29th nov 2024

Created By: Dinanath Parab

तुला राशिच्या लोकांना कार्यात यश मिळेल. धन स्थिती सुधारेल. खर्च कमी होतील.  प्रकृती चांगली होईल.

29th nov 2024

Created By: Dinanath Parab

मकर राशिच्या लोकांसाठी धनधान्य लाभ योग आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूकीसाठी वेळ अतिशय उत्तम आहे. वाहन आणि नव्या घर खरेदीचा शुभ योग आहे.

29th nov 2024

Created By: Dinanath Parab

कुंभ राशिच्या लोकांची व्यापारात स्थिती चांगली राहील. थांबलेली काम पूर्ण होतील. जुन्या आजारातून मुक्ती मिळेल. प्रकृती स्वास्थ उत्तम होईल.

29th nov 2024

Created By: Dinanath Parab

मीन राशिच्या लोकांची करियरमध्ये प्रगती होईल. नात्यातील अडचणी दूर होतील. नोकरी आणि व्यापाराच्या सिलसिल्यात प्रवास करावा लागेल.

29th nov 2024

Created By: Dinanath Parab