रतन टाटा यांनी या कॉलेजमध्ये घेतले शिक्षण, इतके आहे शुल्क
रतन टाटा यांना आर्किटेक्ट, वास्तुविशारद व्हायचे होते. पण वडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले
अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात इंजिनिअर होण्यासाठी 1959 साली त्यांनी प्रवेश घेतला
त्यानंतर तीन वर्षांनी ते टाटा समूहात दाखल झाले. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या
कॉर्नेल विद्यापीठ हे न्यूयॉर्कजवळील इथापा शहरात आहे.
1865 मध्ये कॉर्नेल विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. जगभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात
अमेरिकेतील बिझेनस स्कूलमध्ये या विश्वविद्यालयाचा क्रमांक 15 वा आहे
MBA ची फी 44.35 लाख, B. Tech चे शुल्क 45.63 लाख रुपये आहे
इतर अभ्यासक्रमानुसार शुल्क आकारण्यात येते. प्रवेशासाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
या विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येते