टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीला सुरूवात

15 February 2024

सर्फराज खान याने  आजच्या सामन्यात  पदार्पण केलं

सर्फराज खान याला  अनिल कुंबळेनेने  डेब्यू कॅप दिली 

डेब्यू कॅप मिळाल्यावर सर्फराज कुटुंबासह  भावनिक झालेला दिसला

सर्फराज खान याचे वडील आणि त्याची पत्नी  मैदानात होते

अनेकांना बुरखा घातला असल्याने सर्फराज  याची आई वाटली

कॉमेट्री करताना रवी शास्त्रीसुद्धा फसले,  त्यामुळे मोठा गैरसमज  झाला होता

सर्फराज याच्या  पत्नीचं नाव रोमाना  आहे