युरिक ऍसिड हा आपल्या सर्व शरीरात आढळणारा एक टाकाऊ पदार्थ आहे.
किडनी यूरिक ॲसिड फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे तुमच्या शरीरात यूरिक ॲसिड जमा होऊ लागते
युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने
किडनी स्टोनसह
किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.
कच्ची पपई यूरिक ऍसिडच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी सारखे गुणधर्म असतात.
पपईमध्ये असलेले फायबर युरिक ॲसिडच्या रुग्णांना सांधेदुखीपासून आराम मिळवून देते.
कच्च्या पपईमध्ये असलेले ‘पपेन’ रक्तातील यूरिक ॲसिड वाढण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते.
Pista Benefits : डोळे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खाणे सुरु करा पिस्ता