RCB_Smruti_Virat

11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

RCB : विराट कोहली आणि स्मृती मंधाना यांच्यात बरंच साम्य,

2 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

Tv9-Marathi
RCB_Smruti_Mandhana (1)

विराट कोहली आणि स्मृती मंधाना यांनी आपल्या खेळीने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत.

RCB_Virat_Smruti

दोघंही टी२० लीगमध्ये कर्नाटक फ्रेंचायसीकडून खेळतात. तसेच संघाचं नेतृत्वही केलं आहे.

RCB_Virat_Smruti (2)

विराट कोहली आणि स्मृती मंधाना यांच्या जर्सीचा नंबर १८ आहे. दोघंही बंगळुरुसाठी सलामीला उतरतात.

पहिल्या पर्वात दोघांनाही अर्धशतकी खेळी करता आली नव्हती.

विराट कोहलीने बेंगळुरूमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात डेक्कन चार्जर्सविरुद्ध 32 चेंडूत 50 धावा केल्या.

स्मृतीने दुसऱ्या सत्रातील तिसऱ्या सामन्यात स्मृतीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिले अर्धशतक झळकावले.

अर्धशतक झळकावूनही संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.