Manasi Naik : भोली सी सूरत आँखों में मस्ती आय हाय

अभिनेत्री मानसी नाईकने तिचा रील्स व्हिडीओ शेअर केला आहे

पहा व्हिडीओ

तिच्या या रील्सवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत 

सोशल मीडियावर मानसी नाईक नेहमी हटके लुकने चर्चेत असते

मानसी नाईकचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो

इन्स्टाग्रामवर देखील मानसी नाईकचे लाखो चाहते आहेत