तू दीवाना पागल मेरा हो गया, मानसीच्या व्हिडीने पुन्हा चर्चांना उधाण
अभिनेत्री मानसी नाईकचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
मानसी नाईक ही नेहमी तिचे रील्स व्हिडीओ चाहत्यांना शेअर करत असते
सध्या मानसीने तिचा गुलाबी रंगाच्या साडीमधील रील्स तयार केला आहे
मानसीच्या या रील्स व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत
तू दीवाना पागल मेरा हो गया, या गाण्यावर मानसीने कातिल अदा दाखवल्या आहेत
मानसी नाईकने या व्हिडीओला Deewana Kahi ka असं कॅप्शन दिलं आहे
पहा व्हिडीओ
Manasi Naik video
Manasi Naik video