यशस्वी व्हायचयं तर मुकेश अंबानी यांच्या 'या' सवयी लावून घ्या!
तुमच्या दिवसाची सुरुवात ही सकाळी 5 वाजता करा
दररोज सकाळी फळ, भाज्या असा हलका आहार घ्या
मुकेश अंबानी ऐवढे मोठे उद्योपती असून देखील दारुपासून दूर आहेत
मुकेश अंबानी हे नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात
मुकेश अंबानी हे जे स्वप्न ठरवले आहे ते पूर्ण करतात. कधीच हार मानत नाहीत
मुकेश अंबानी हे नेहमी सकारात्मक विचार करत असतात
अंबानी हे खूप धाडसी आहेत. प्रत्येक वेळी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात
मुकेश अंबानी यांना रात्री पार्टीमध्ये जाण्याची आवड नाही