रियाच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Created By: Shweta Walanj
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अभिनेत्र्यांपैकी रिया चक्रवर्ती होय.
मागील काही वर्षांपासून रिया सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत राहिली आहे.
मात्र या सगळ्यावर नकारात्मक गोष्टीतून रिया आता बाहेर पडली आहे.
सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये रिया प्रचंड क्लाली आणि बोल्ड दिसत आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अभिनेत्र्यांपैकी रिया चक्रवर्ती होय.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा