रोहित भावा मानलं तुला, वर्ल्ड कपमध्ये हिटमॅनने शेवटपर्यंत एक गोष्ट कधीच बदलली नाही

26 Jun, 2024

Created By: Harish Malusare

टीम इंडिया आणि  इंग्लंडमधील  सेमी फायनल सामन्याला काही तास बाकी

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये अजूनही अपराजित

वल्ड कपमध्ये रोहित शर्माने सुरूवातीपासून एक गोष्ट ठेवली कायम

रोहितने टीममध्ये मोहम्मद सिराज वगळता एकही नाही केला बदल

अमेरिकेमध्ये गोलंदाजांना  मदत असल्याने तिथे सिराजला प्लेइंग 11 मध्ये संधी 

कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये घेतलं बाकी एकही  बदल केला नाही

टीममधील इतर कोणताही बदल रोहितने केला नाही, मात्र निकालावर कोणताही  परिणाम नाही