मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही सध्या खूप चर्चेत आहे

सध्या सारा तेंडुलकरने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत 

साराने अद्याप अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण केली नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सोशल मीडियावर देखील सारा तेंडुलकरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

सारा नेहमी तिचे सुंदर लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते

या फोटोमध्ये सारा तेंडुलकर ही मस्त Enjoy करताना दिसत आहे

पहा व्हिडीओ