सहारा ठेवीदारांना मोठा दिलासा, पैसा मिळणार झटपट परत

केंद्रीय सहकार विभागाने त्यासाठी सहारा इंडिया रिफंड फंडची स्थापना केली आहे.

सहारा इंडियातील विविध पतसंस्थेतील पैसा  गुंतवणूकदारांना परत मिळेल.

ठेवीदारांना त्यांची ठेव रक्कम  अवघ्या 45 दिवसांत परत  मिळणार आहे.

 https://www.cooperation.gov.in या पोर्टलवर ठेवीदारांना रिफंड मिळवता येईल 

आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याची माहिती, ठेवीसंबंधीची कागदपत्रे द्यावी लागतील.

ऑनलाईन क्लेम केल्यानंतर 15 दिवसांत रिफंडचा SMS येईल.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी ठेवीदारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही