अभिनेत्री सई ताम्हणकरचा क्लासी लूक... 

02 October 2024

Created By: आयेशा सय्यद

सईने नुकतंच खास फोटोशूट केलंय

पाण्यात केलेल्या या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे

'मानवत मर्डर्स' या सिनेमासाठी सईने हे फोटोशूट केलंय

'समंद्री' हे पात्र सई या सिनेमात साकारणार आहे

सईच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

देवाने 2-3 महिन्याची सुट्टी घेऊन, सईला आरामात बनवलं असेल, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत