आदिपुरुषमधील लुकपेक्षा AI ने बनवलेल्या लुकचीच जास्त चर्चा, पहा फोटो
सध्या सोशल मीडियावर आदिपुरुषमधील अभिनयाची जोरदार चर्चा आहे
यामध्येच आता AI ने आदिपुरुषमधील कलाकारांचे लूक तयार केले आहेत
आदिपुरुषमधील रावणचा लूक सैफ अली खानने केला आहे
सैफ अली खानचा हा लूक प्रेक्षकांना आवडला नसल्याची माहिती मिळत आहे
पण सध्या AI ने सैफ अली खानचा तयार केलेला रावणाचा लूक हा खूप व्हायरल होत आहे