शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर 'या' व्यक्तीसोबत सानिया मिर्झा घालवत आहे खास वेळ, ते फोटो...

15 oct 2024

Created By: Shital Munde

सानिया मिर्झा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे

सानिया मिर्झा हिचा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झालाय

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे

आता सानिया मिर्झा ही खास मैत्रिण परिणीती चोप्रा हिच्यासोबत खास वेळ घालवताना दिसतंय 

परिणीती आणि सानिया यांचे खास फोटो व्हायरल होत आहेत  

दोघी विदेशात दिसत आहेत विशेष म्हणजे यावेळी परिणीतीचा पती राघव चड्ढा हा दिसतोय 

परिणीती आणि सानिया यांचे फोटो व्हायरल होत आहेत