सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
सारा तेंडुलकर तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
साराने देशातच नाही तर परदेशातही आपली खास ओळख निर्माण केली आहे.
साराने तिच्या जिममध्ये पोज दिल्या आहेत. या पोझमध्ये साराची शरीरयष्टी आणि सौंदर्य खरोखरच अप्रतिम दिसते.
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये सारा तेंडुलकरला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
सारा तेंडुलकरला सचिन तेंडुलकर फाऊंडेशनचे संचालकपद देण्यात आले आहे.
सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्राम सोशल मीडियावर ७.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
घटस्फोटानंतर सानिया मिर्झा कसं जगतेय आयुष्य, कठीण काळात मुलाची जबाबदारी