निर्मला नवले या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत 

राष्ट्रवादीच्या कोरेगावच्या त्या तरुण महिला सरपंच आहेत 

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत 

सरपंच निर्मला नवले यांनी विकास कामातून गावचे चित्र बदलले आहे 

निर्मला नवले या खूप मेहनती आणि जिद्दी आहेत 

सोशल मीडियावर निर्मला नवलेंचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ