'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचा जलवा पाहून चाहते नेहमीच घायाळ होतात.

शेफाली या फोटोत हिरव्या बिकनीत समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे.

शेफाली बीचवर सनसेट एन्जॉय करताना दिसत आहे.

विना मेकअपही शेफाली खूप सुंदर आहे.

जाळीदार स्कर्टमध्ये शेफाली ग्लॅमरस दिसत आहे.

शेफालीच्या दिलकश अदांवर चाहते नेहमीच फिदा होतात.

शेफालीच्या मोनोकिनी लूकलाही खूप पसंती मिळते.