उच्च बीपी झाल्यास चहा प्यावा की नाही यावरही चर्चा केली जाते.
उच्च रक्तदाब असल्यास चहा प्या पण दुधाचा चहा पिणे टाळा.
चहामुळे गॅस निर्माण होतो आणि रक्तवाहिन्यांचा कडकपणा वाढतो. यामुळे हृदयावर रक्त पंप करण्यासाठी अधिक दबाव येतो
उच्च रक्तदाबासाठी सर्वोत्तम चहा म्हणजे ग्रीन टी
तुम्ही काळ्या चहाचे सेवन करू शकता. हे तुमच्या रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर आहे
तुम्ही लिंबाचा चहा देखील पिऊ शकता जो उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
हाय बीपी नियंत्रित करण्यासाठी दुधाचा चहा पिणे टाळा.
Radish Benefits : मुळा खाण्याची ही आहे योग्य वेळ, होतील दुप्पट फायदे