अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

श्रद्धाने नऊवारी साडी परिधान करुन काही फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

फोटोत श्रद्धाचा मराठमोळा लूक पाहायला मिळतो.

फोटो शेअर करताना श्रद्धाने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी भाषेत दिल्या.

श्रद्धा मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी