श्रद्धा कपूर आपल्या सिंपल लूकसाठी चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.
अभिनेत्री मॅडॉक फिल्मच्या ऑफिसबाहेर दिसली होती.
श्रद्धा सिंपल सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
तिने या सिंपल लूकमध्ये मेकअप केला नव्हता.
श्रद्धाने फोटोत वेगवेगळ्या पोझ दिल्या.
श्रद्धाच्या या अदावर चाहते फिदा झालेत.