ऑलिम्पिक 2024 मध्ये एक  महिला आमदार खेळणार आहे.

27th July 2024

Created By: Dinanath Parab

पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात झाली  आहे. भारताने 117 जणांच  पथक  पाठवलं आहे.

27th July 2024

Created By: Dinanath Parab

भाजपाची आमदार श्रेयसी सिंह ऑलिम्पिक टीमचा भाग आहे. बिहारच्या जुमई  येथून त्या आमदार आहेत.

27th July 2024

Created By: Dinanath Parab

श्रेयसी सिंह शूटिंगच्या शॉटगन ट्रॅप इवेंटमध्ये खेळताना दिसेल. 30 आणि 31 जुलैला हे सामने होतील. 

27th July 2024

Created By: Dinanath Parab

2020 मध्ये श्रेयसी जुमई येथून  भाजपाच्या तिकीटावर निवडणूक  लढवून आमदार बनल्या.

27th July 2024

Created By: Dinanath Parab

ऑलिम्पिकला जाणारी श्रेयसी बिहारची पहिली खेळाडू आहे. नेमबाजीतील  हे एक मोठ नाव आहे.

27th July 2024

Created By: Dinanath Parab

2018 मध्ये गोल्डकोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये श्रेयसीने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलेलं. 

27th July 2024

Created By: Dinanath Parab