राम सिया राम या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
हे गाणं सचेत आणि परंपरा यांनी गायले आहे
सध्या सोशल मीडियावर या दोघांचे कपल फोटो खूप व्हायरल होत आहे
परंपरा ठाकूर ही सतत तिचे रील्स व्हिडीओ चाहत्यांना शेअर करत असते
सोशल मीडियावर देखील या दोघांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
आदिपुरुषमध्ये राम सिया राम हे गाणं सचेत आणि परंपरा यांनी गायले आहे
परंपरा ठाकुरचा हा लूक चाहत्यांना खूप घायाळ करत आहे
पहा व्हिडीओ