आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आज अनेकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
बीट, आवळ आणि कोथिंबीर याचा ज्युस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल
यामुळे सुरकुत्या निघून जातात. कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते जे यासाठी मदत करते.
हा ज्युस नियमितपणे प्यायल्याने चेहऱ्यावरील सर्व डाग कमी होतात. हळूहळू ते डाग नाहीसे होऊन जातात. हे त्वचेला हायड्रेट ठेवते.
बीटरूट आणि आवळा याचा रस त्वचा चमकदार आणि तरुण बनवण्यासाठी फायदेशीर आहे. हे रक्त शुद्ध करते आणि त्वचेला बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते.
या रसाचे 1 ग्लास नियमित सेवन केल्याने आठवडाभरात तुम्हाला फरक दिसू लागेल.
चांगली त्वचा हवी असेत तर दररोज ३ ते ४ लीटर पाणी प्यायला हवे.
रोज संध्याकाळी ७ नंतर करा या ५ गोष्टी, आयुष्यच बदलून जाईल