सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओंकार शिंदे याने नुकतंच लग्नगाठ बांधली 

21 July 2024

Created By: आयेशा सय्यद

लव्ह मॅरेज सक्सेसफुल...., असं म्हणत ओंकार शिंदेने लग्नाचे फोटो शेअर केलेत

सोशल मीडियावरच्या फॉलोव्हर्सने ओंकार शिंदेचं अभिनंदन केलं आहे

मात्र एक कमेंट सगळेच करताना दिसत आहेत

भावा, वहिनींचा चेहरा दाखव की..., अशी कमेंट अनेकांनी केलीय

ओंकारने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याने पत्नीचा चेहरा दाखवला नाहीये त्याचमुळे अशा कमेंट पाहायला मिळत आहेत

ओंकार शिंदेच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे

मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट