World Senior Citizen Day 2023 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना
75 वर्षा पुढील नागरिकांना मोफत एसटी प्रवास
65 वर्षांवरील महिला आणि पुरुषांना 1500 रुपये प्रतिमहिना अर्थसाहाय्य
60 वर्षांवरील पुरुष व 55 वर्षांवरील महिलांना वृद्धाश्रमात प्रवेश, 1500 रुपये परिपोषण अनुदान
ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन 14567
निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम आणि मातोश्री वृद्धाश्रम योजना
उर्फी जावेदला टक्कर देते ही भोजपुरी अभिनेत्री, पाहा बिकिनी लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा