Tv9 Bharatvarsh
मेल्यानंतर पापी आत्मा सर्वात आधी कुठे जातो?

22 March 2025
Created By: Aarti Borade
प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चित असतो. गरुड पुराणात मृत्यनंतर काय होते हे सांगण्यात आले आहे

गरुड पुराणानुसार, स्वर्ग हा कैलास पर्वत तर नरक हा पृथ्वीच्या खाली पाताल लोकमध्ये आहे

मृत्यूनंतर पापी आत्म्यांना नरकात पाठवले जाते आणि शिक्षा केली जाते

पापी आत्माला आपल्या कर्मानुसार नरकात जागा मिळते

गरुड पुराणानुसार, रौरव नरकात सर्वात पापी आत्मा असतात असे सांगितले आहे

त्यानंतर महाविची नरकात देखील पापी आत्मा असतात

३६ नरकांपैकी एक अप्रतिष्ठित नरक आहे
३६ नरकांपैकी एक अप्रतिष्ठित नरक आहे
गरीब पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत भारतापेक्षाही जास्त?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा