4 डिसेंबर 2024
घरात दक्षिण दिशेला कोणतं रोप लावावं? जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, घरात सुख समृद्धीसाठी रोपं लावतात. पण ही रोपं चुकीच्या दिशेला असल्यास नकारात्मक उर्जेचा वास होतो.
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेस कोणतही रोप ठेवणं शुभ मानलं जातं. पण काही रोपं दक्षिण दिशेला लावू शकता.
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला शमीचं रोप लावू शकता. शमी वृक्ष हा शनिदेवांशी निगडीत आहे. त्यामुळे शनिदोषापासून सुटका होते.
तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर घराजवळ शमीचं रोप लावावं. शमीचं रोप दक्षिण दिशेस लावावं.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेस कोरफड, चमोली, कडुनिंब, नारळ आणि अशोकाचं झाड लावणं शुभ मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेस तुळस आणि मनी प्लांट लावू नये. यामुळे आर्थिक संकट ओढावतं असं वास्तुशास्त्र सांगतं.