आचार्य चाणक्य : नेहमी गुप्त ठेवा ही गोष्ट, जीवनात नेहमी प्रगतीच होईल

आचार्य चाणक्य : नेहमी गुप्त ठेवा ही गोष्ट, जीवनात नेहमी प्रगतीच होईल 

04 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

आचार्य चाणक्य म्हणतात जर कोणाला यश मिळवायचे असेल तर गोष्ट लपवून ठेवावी लागते

  आचार्य चाणक्य माणसाला जी योजना बनवायची असेल ती गुप्त ठेवली पाहीजेत

जर तुम्ही भविष्यासाठीची योजाना बनवली असेल ती गुप्त ठेवली असेल तर कार्य सिद्धीस जाते

जर तुम्ही आपली योजना गुप्त राखली तर तुमचा मत्सर करणारे तुमच्या प्रगतीत बाधा आणू शकत नाहीत

जी व्यक्ती आपली योजना गुप्त ठेवतो आणि ती यशस्वीपणे सिद्धीस नेतो तेव्हा विरोधक तोंडाकडे पाहात राहातात

आपल्या लक्ष्याबद्दल कोणालाही काही सांगू नये असे आचार्य चाणक्यांनी म्हटले आहे

आपण जे काही धैय्य ठरवले आहे त्यास पूर्ण करण्यासाठी गपचूप पुढे गेले पाहीजे

जेव्हा आपण एखाद्या सहकाऱ्याला आपली योजना सांगता तेव्हा तो तुमच्या प्रगतीत अडथळा ठरतो

 जी व्यक्ती आपले लक्ष्य दुसऱ्यांना सांगते त्याला यश मिळत नाही. दुसरे त्याला यशस्वी होऊ देत नाहीत