अंत्ययात्रेसमोरुन जाणं शुभ की अशुभ? काय संकेत मिळतात? जाणून घ्या
11 April 2025
Created By: Sanjay Patil
मान्यतेनुसार, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना प्रेत यात्रा दिसणं हे शुभ संकेत आहेत
मान्यतेनुसार, प्रेत यात्रा दिसल्याने सर्व अडचणी संपतात, रखडलेली कामं मार्गी लागतात
अंत्ययात्रा दिसल्यास मृतात्म्यास शांतीसाठी प्रार्थना करणं पुण्य समजलं जातं
मान्यतेनुसार, अंत्ययात्रेसमोरुन निघून जाणं अशुभ मानलं जातं, असं करणं हे मृतात्म्याला मोक्ष मिळवण्याच्या मार्गात अडथळा आणण्यासारखं
अंत्ययात्रेसमोरुन न थांबता निघून गेल्यास अनेक कामं अधुरी राहतात, ती पूर्ण होण्यास अडचणी येतात, असंही म्हटलं जातं
अंत्ययात्रेसमोरुन निघून गेल्याने अशुभ संकेत मिळतात, जसं की कामात अडचणी, आर्थिक तोटा आणि तब्येत बिघडणं
मान्यतेनुसार, कुठेही जाताना अंत्ययात्रा दिसल्यास काही वेळ थांबावं, मृताच्या आत्म्याला शांती लाभावी, अशी प्रार्थना करावी
वरील माहिती ही धार्मिक मान्यतेनुसार आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही